Posts

अझोला बेड तयार करणे

अझोला बेड तयार करणे उददेश :- पशुपालनासाठी अझोला हे पिक महत्वाचे आहे. त्यासाठी अझोला उत्पाद्दन घेणे.   अझोला खाल्ल्याने पशु मधील दुधाचे प्रमाण वाढते. साहित्य :- अझोलाची एक जात, १ kg शेण, ssp खत, मिनरल मिक्शर, इत्यादी... साधने :- फावडे, कुदळ, घमेल, प्लास्टिक कागद, शेडनेट, बादली, इत्यादी...   कृती :- १) प्रथम अझोला बेड तयार करण्यासाठी जमिनीचे मोजमाप करून घेणे.        २) जिथे बेड तयार करायचा आहे तिथे आखणी करून घेणे.        ३) ठरलेल्या मापानुसार बेड खोडून घेणे. साधारण ठरलेले माप ७५*३*१ft असे खोडून घेणे.                                        I.              बेडची साईझ = ७५*३*१ ft             ...